E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कोल्हापूर जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढविण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करणार : रोहित पवार
Wrutuja pandharpure
20 May 2025
कोल्हापूर
: कोल्हापूर येथील बसंत हॉल, सयाजी हॉटेल येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. यामध्ये पहिल्या हंगामातील उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघाचाही समावेश आहे. या फ्रेंचायसी टी-२० स्पर्धांमागची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघमालकांची भूमिका, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.
Related
Articles
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने फ्लॉवर, भुईमूग, बाजरी पिकाचे नुकसान
28 May 2025
तुर्कस्तानला दणका

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात